Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज सोमवार
28 सप्टेंबर 2026






सोमवार
5 ऑक्टोबर 2026
05:30 संध्याकाळी
फिल्म आणि चर्चा
द ग्रेट इंडियन इल्युजन
फिल्म आणि चर्चा
द ग्रेट इंडियन इल्युजन
संवाद:
वरुण सुखराज
(दिग्दर्शक),
देविदास तुळजापूरकर (बैंकिंग तज्ञ)
अध्यक्ष:
अनंत बागाईतकर (संपादक, सत्याग्रही विचारधारा)
आयोजक-महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल
स्थान-गांधी भवन, कोथरुड
पुणे शहर-Pune City