Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शुक्रवार
2 ऑक्टोबर 2026






रविवार
4 ऑक्टोबर 2026
05:00 संध्याकाळी
शासकीय कार्यालयात आपली कामे वेळच्यावेळी कशी करून घ्यावीत,
दप्तर दिरंगाई कशी टाळावी यासंबंधीची चर्चा
शासकीय दिरंगाईस प्रतिबंध करणारा कायदा
वक्ते:
प्रल्हाद कचरे
(निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी)

दप्तर दिरंगाई रोखण्यासाठी 2005 साली कायदा अस्तित्वात आला. त्यात कोणत्या फाईलवर किती काळात निर्णय व्हावा याची कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. नागरिकांनी विलंब टाळून आपली कामे कशी करून घ्यावीत याचा उहापोह या कार्यक्रमात होईल
🔹️कार्यक्रम विनाशुल्क आणि सर्वांसाठी खुला आहे
Contact - विवेक वेलणकर 9850063480, जुगल राठी 9370066937
आयोजक-सजग नागरिक मंच
स्थान-आय एम डी आर, बीएमसीसी रोड
पुणे शहर-Pune City