Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज बुधवार
4 नोव्हेंबर 2026






मंगळवार
10 नोव्हेंबर 2026
08:00 सकाळी
दिवाळी पहाट
(आनंद भाटे, उपेंद्र भट)
स्वरदिवाळी
कलाकार : विराज जोशी, उपेंद्र भट, श्रीनिवास जोशी, आनंद भाटे, आरती अंकलीकर
🔹️प्रवेश विनामूल्य
आयोजक-आर्य संगीत प्रसारक मंडळ
स्थान-टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड
पुणे शहर-Pune City