Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शनिवार
24 ऑक्टोबर 2026






शनिवार
24 ऑक्टोबर 2026
06:00 संध्याकाळी
रावण म्हणजे फक्त दहा तोंडाचा राक्षस की एक महापंडित, चार वेदांचा ज्ञाता, शिवभक्त, वीणावादक, अतुल्य योद्धा?
रावण खलनायक होता की परिस्थितीने त्याला खलनायक बनवले?
रावण-नायक की खलनायक?
रावण-नायक की खलनायक ?
✍️लेखक-
ओंकार उर्मिला राधाकृष्ण पांडव (बाजी)

सन्माननीय उपस्थिती
योगेश सोमण,
अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद
योगी निरंजननाथ महाराज,
विश्वस्त, ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी
योगेश महाराज गोसावी,
१२ वे वंशज, संत एकनाथ महाराज
मनोज केळकर,
प्रकाशक, मर्वेन टेक्नॉलॉजीज
आयोजक-पुणे नगर वाचन मंदिर, गोल्डन मेमरीज
स्थान-फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस, जिंदाल कॉलेज
पुणे शहर-Pune City