Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज सोमवार
5 ऑक्टोबर 2026






गुरुवार
15 ऑक्टोबर 2026
06:30 संध्याकाळी
साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार
अध्यक्ष: योगेश सोमण
साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार
अध्यक्ष: योगेश सोमण
पुरस्काराचे मानकरी-
अनुराग लव्हेकर
अभिजित पेंढारकर
चारुता प्रभुदेसाई
आशा साने (ग्रंथालयीन कार्यकर्ता, पुणे)
Contact - 020-24454530, 9529891715
आयोजक-पुणे मराठी ग्रंथालय