Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शुक्रवार
13 नोव्हेंबर 2026

शनिवार
14 नोव्हेंबर 2026
05:00 संध्याकाळी
समरभूमी किल्ले पन्हाळा-लाईट अँड साऊंड शो आणि दुर्ग प्रदर्शन
-सारंग भोईरकर आणि सारंग मांडके

यात पन्हाळगडची प्रतिकृती पहायला मिळेल. दृकश्राव्य कार्यक्रमात पन्हाळगडची मोहीम, शिवाजी महाराजांचे धाडस, चातुर्य, जौहरने किल्ल्याला दिलेला वेढा, शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडेंचे बलिदान हा इतिहास ऐकायला मिळेल.

आयोजक-रमणबाग युवा मंच, गोष्ट येथे संपत नाही
स्थान-रमणबाग प्रशाला https://maps.app.goo.gl/XDRLYGXY6WXmBJhNA
पुणे शहर-Pune City