Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शनिवार
24 ऑक्टोबर 2026






सोमवार
26 ऑक्टोबर 2026
06:15 संध्याकाळी
चांदणवेळ
हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम आणि पुनवा प्रकाशन समारंभ
चांदणवेळ
हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम
सहभाग
गायक-
अक्षय घाणेकर,
चैत्राली अभ्यंकर
निवेदक-
अभय गोखले
साथसंगत
कीबोर्ड-
ओंकार पाटणकर,
तुषार दिक्षीत
तबला-
केदार तळणीकर
रिदम-
ऋतुराज कोरे
ध्वनी-
प्रतिक

पुनवा-दिवाळी अंक प्रकाशन
हस्ते-
अंजली कुलकर्णी
आयोजक-पुणे नगर वाचन मंदिर, गोल्डन मेमरीज
स्थान-छत्रपती राजाराम सभागृह, चिंतामणी हॉस्पिटल जवळ, जेधेनगर, बिबवेवाडी https://maps.app.goo.gl/bdU6kYsGdi1bvPcZA
पुणे शहर-Pune City