Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शनिवार
14 नोव्हेंबर 2026






बुधवार
18 नोव्हेंबर 2026
05:00 संध्याकाळी
अवघ्या आशा श्रारामार्पण
(रामतत्त्वाची कालसुसंगत मांडणी)
अवघ्या आशा श्रारामार्पण
गीतरामायणाच्या माध्यमातून रामतत्त्वाची कालसुसंगत मांडणी

स्वामी चिंचोली येथील पेशवेकालीन श्रीराम मंदिराच्या
जिर्णोद्धारासाठी आयोजीत

🔹प्रवेशिका विनामूल्य आहेत
Contact - संपर्क: उमेश इनामदार-9075120513
आयोजक-श्रीरामचंद्र देवस्थान ट्रस्ट, श्रीराम जानकी चॅरिटेबल ट्रस्ट, पोटोबा, PRASANNA Events, त्रिमूर्ती