Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज सोमवार
2 नोव्हेंबर 2026






मंगळवार
3 नोव्हेंबर 2026
06:30 संध्याकाळी
माझा समुद्रशोध:
कोकण किनारपट्टीवर संशोधन करताना लेखकाला आलेले अनुभव व तेथे दिसलेली भूरूपे याबाबतची शास्त्रीय माहिती समजावून घेता येईल
उपस्थिती:
प्र. के. घाणेकर,
श्रीकांत कार्लेकर
माझा समुद्रशोध
पुस्तक प्रकाशन समारंभ
लेखक:
श्रीकांत कार्लेकर
हस्ते:
प्र. के. घाणेकर
आयोजक-डायमंड पब्लिकेशन