Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज बुधवार
25 नोव्हेंबर 2026






शनिवार
28 नोव्हेंबर 2026
06:00 संध्याकाळी
साहित्य निर्मितीमागची प्रेरणा
-अमृत पुरंदरे, ऋत्विक कुलकर्णी
लेखक वाचक संवाद
-अमृत पुरंदरे, ऋत्विक कुलकर्णी
अमृत पुरंदरे हे प्रकाशक, लेखक, माहितीपट, जाहिरातपट निर्माते आहेत

ऋत्विक कुलकर्णी शिवचरित्र अभ्यासक आहेत त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत.
आयोजक-पुणे पुस्तक महोत्सव, नीलकंठ प्रकाशन आणि महाराष्ट्र टाईम्स