Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज गुरुवार
8 ऑक्टोबर 2026






शुक्रवार
16 ऑक्टोबर 2026
05:00 संध्याकाळी
संगीत मैफल
बासरी, सरोद आणि तबला वादन
कलाकार-
प्रतिक सूर्यवंशी,
आनंद जबडे,
गिरीष चरवड
गोडसे वाद्यवादन विद्यालय संगीत मैफल
(दिवस पहिला)
उद्घाटक:
मकरंदनाथ महाराज अध्यक्ष:
आनंद माडगूळकर अतिथी:
श्रीराम भट,
बाळासाहेब सूर्यवंशी

🔹️विद्यालयावरील लघुपट
🔹️सुश्राव्य गायन:
सौ. अवंतिका साठ्ये
🔹️स्वरश्री अंकाचे प्रकाशन
विद्यार्थी कलाकारांचे सादरीकरण:
हार्मोनियम सोलो:
वेणू सदलगीकर
बासरी:
प्रतिक सूर्यवंशी,
तबला:
आनंद जबडे,
सरोद:
गिरीष चरवड
आयोजक-गोडसे वाद्यवादन विद्यालय
स्थान-टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड
पुणे शहर-Pune City