Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज सोमवार
28 सप्टेंबर 2026






शनिवार
3 ऑक्टोबर 2026
05:30 संध्याकाळी
आमचे आंदोलनातील अनुभव
-अभिजित दिपके
आमचे आंदोलनातील अनुभव
-अभिजीत दिपके
(कॉक्रोच जनता पार्टी संस्थापक)

अध्यक्ष:
लक्ष्मीकांत देशमुख
आयोजक-महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल
स्थान-गांधी भवन, कोथरुड
पुणे शहर-Pune City