Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
24 नोव्हेंबर 2026






बुधवार
25 नोव्हेंबर 2026
07:00 रात्री
विषय: फास्ट फूड टाळूया -आरोग्य जपूया
विषय: फास्ट फूड टाळूया -आरोग्य जपूया
व्याख्याते:
वैद्य धनंजय इंचेकर
(आयुर्वेद चिकित्सक, योग तज्ज्ञ)

निमंत्रक:
शैलेश बुरसे,
नंदकुमार वढावकर
Contact - केतकर: 9881719356
आयोजक-आयडियल सोसायटी