Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज गुरुवार
1 ऑक्टोबर 2026






बुधवार
7 ऑक्टोबर 2026
06:30 संध्याकाळी
कथा जागर उपक्रमांतर्गत
रारंग ढांग वर आधारीत दृक्श्राव्य कार्यक्रम
कथा जागर उपक्रमांतर्गत
रारंग ढांग वर आधारीत दृक्श्राव्य कार्यक्रम
२०० रु. प्रवेशिका
Contact - संपर्क: 9822033562
आयोजक-वंदना बोकील कुलकर्णी
स्थान-द बॉक्स, कर्वे रोड
पुणे शहर-Pune City