Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज गुरुवार
8 ऑक्टोबर 2026






रविवार
11 ऑक्टोबर 2026
05:30 संध्याकाळी
संपदा समाजकल्याण पुरस्कार
संपदा समाजकल्याण पुरस्कार
सामाजिक काम करणाऱ्या संस्थेस दरवर्षी पुरस्कार दिला जातो. या निमित्ताने संस्थेच्या कार्याची दखल घेणे, लोकांपर्यंत संस्थेचे काम पोचवणे हा उद्देश असतो.
यंदाचा (२०२६) चा संपदा समाजकल्याण पुरस्कार गेली अनेक वर्षे पुणे शहरात वस्ती विभागात कार्य करणाऱ्या स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान या संस्थेस दिला जाणार आहे.

प्रमुख अतिथी-
डॉ. प्रकाश धोका
(प्रसिद्ध उद्योजक)
प्रमुख वक्ते-
डॉ. प्रवीण दबडघाव
(प. म. प्रांत कार्यवाह रा. स्व. संघ)
आयोजक-संपदा सहकारी बँक लि., पुणे