Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शनिवार
21 नोव्हेंबर 2026






रविवार
6 डिसेंबर 2026
06:00 संध्याकाळी
डावीकडे जाऊ की उजवीकडे?
एक विचारप्रवर्तक संवाद
(नोंदणी आवश्यक)
डावीकडे जाऊ की उजवीकडे?
सहभाग-उदय निरगुडकर आणि अभिजित जोग

नोंदणी साठी लिन्क-https://forms.gle/RaD53TYMC5LB7Jbk9
Contact - दीपक मेहेंदळे-98220 95892
आयोजक-नागरिक सोशल फाउंडेशन