Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शुक्रवार
25 सप्टेंबर 2026






रविवार
27 सप्टेंबर 2026
05:30 संध्याकाळी
समाध्यात्म काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा
लेखक: राज अहेरराव
समाध्यात्म काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा
लेखक: राज अहेरराव
अध्यात्म आणि समाजजागृतीचा संगम असलेला काव्यसंग्रह
हस्ते-
योगी निरंजनाथ गुरु शांतीनाथ
(प्रमुख विश्वस्त, ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची)
अध्यक्ष-
अनिकेत महाराज मोरे
आयोजक-दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था
स्थान-दत्तोपंत म्हसकर संस्था, प्राधिकरण निगडी
Pimpri Chinchwad Bhosari- पिंपरी चिंचवड भोसरी