Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज गुरुवार
29 ऑक्टोबर 2026






रविवार
1 नोव्हेंबर 2026
05:00 संध्याकाळी
नद्या वाचविण्यासाठी
हरीत लवादापासून उच्च न्यायालयापर्यंत
लढा देणार्‍या पर्यावरण कार्यकर्त्याचा सत्कार
सजगची द्विदशकपूर्ती
सहभाग
-न्या अभय ओक,
सारंग यादवाडकर
सजग नागरीक मंचाच्या द्विदशक पूर्ती
निमित्त
पर्यावरण कार्यकर्ते-आर्किटेक्ट सारंग यादवाडकर यांचा सत्कार
प्रमुख उपस्थिती-
अभय ओक
माजी न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय
Contact - विवेक वेलणकर 9850063480, जुगल राठी 9370066937
आयोजक-सजग नागरिक मंच
स्थान-आय एम डी आर, बीएमसीसी रोड
पुणे शहर-Pune City