हिंदुत्व या संकल्पनेबद्दल समाजात गैरसमज पसरवले जात आहेत. सर्वसमावेशक हिंदुत्वाबाबत नेमके सत्य जाणून घ्या
हिंदुत्व दर्शन : अभ्यास वर्ग
एकसंध हिंदू समाज-हेच आपले हिंदुत्व
दिनांक :- ८- ९-१० डिसेंबर २०२६
आजच आपली नोंदणी करा !
अभ्यासवर्गातील विषय
हिंदुत्वाचा उगम, संकल्पना, ब्राह्मण्यवाद, हिंदू संस्कृती
• हिंदू आत्मबोध आणि शत्रू बोध
• स्वा. सावरकर यांचा हिंदुत्व विचार
• राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्व प्रबोधन पर्व
• मार्क्सवाद, इस्लाम, ख्रिश्च्यानिटी - अभ्यास
• हिंदुत्व आणि सामाजिक समरसता
• हिंदुत्वाचा जगभरातील प्रभाव
• हिंदुत्व : आजच्या संदर्भात
• सोशल मीडिया आणि विमर्श खंडन
• हिंदुत्व आणि कार्यकर्ता निर्माण
हिंदुत्वाची स्त्री-दृष्टी
अपेक्षित सहभागी :-
१८-४० वयोगटातील अभ्यासू आणि जिज्ञासू
शुल्क : रु.५०००/- प्रत्येकी
•
(निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासह)
Web- rmponweb.org