विविध साहित्य प्रकारात लिहिते झालेल्या लेखकांना भेटण्याची संधी
लेखक तुमच्या भेटीला
लेखक तुमच्या भेटीला
या वेळी आपल्या भेटीस येत आहेत
1. ज्योती कपिले-
यांची १९ पुस्तके प्रकाशित झाली असून त्या कवयित्री, लेखिका, बालसाहित्यिका व स्तंभ लेखिकाही आहेत.
2. श्रेया राजवाडे-
या गोरेगावकर असून त्यांचे दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
3. अजित वर्तक :-
यांचे मुंबई ते मुंबई हे दोन भागात असलेले पुस्तक प्रकाशित झालेले आहे.
जयप्रकाश उद्यानातील वृक्षमित्र कट्ट्याचे संस्थापक म्हणूनही आपण त्यांना ओळखतो.