Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शनिवार
7 नोव्हेंबर 2026






बुधवार
11 नोव्हेंबर 2026
05:30 सकाळी
सूर दीपावली
-मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे
🔹️मोफत प्रवेश
सूर दीपावली
-मुग्धा वैशंपायन,
प्रथमेश लघाटे
मोफत प्रवेशिका
फक्त 2 लोकांसाठी

येथे मिळतील मोफत प्रवेशिका
(सकाळी १० वाजल्यापासून)
ग्राहकपेठ टिळक रस्ता,
देसाई बंधू आंबेवाले कर्वे रस्ता,
अमराळे ज्वेलर्स कुंटे चौक,
जय हिंद चौक लक्ष्मी रस्ता,
मोदी केअर डिस्ट्रीब्युशन पॉइंट
सक्सेस स्क्वेअर सोसायटी, कोथरुड
Contact - अनिकेत 9112110615, स्वाती 9011035396
आयोजक-मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे