Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शनिवार
19 सप्टेंबर 2026






रविवार
20 सप्टेंबर 2026
12:00 रात्री
कवी यशवंत देव यांच्या गाण्यांचा कार्यक्रम
कवी यशवंत देव पुरस्कार आणि देवगाणी हा यशवंत देवांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम
पुरस्कारार्थी:
सलील कुलकर्णी

अध्यक्ष:
चंद्रकांतदादा पाटील
सूत्रधार:
निकिता मोघे
संयोजन:
केतकी महाजन-बोरकर

गायक:
जितेंद्र अभ्यंकर,
रश्मी मोघे
वाद्यवृंद:
केदार परांजपे,
राजेंद्र दुरकर,
राजेंद्र साळुंखे,
समीर बंकापुरे,
नरेंद्र चिपळूणकर
निवेदन:
स्नेहल दामले
आयोजक-प्रभाकर फाउंडेशन, सुनील महाजन, विवेक बुचडे मित्र परिवार