Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज सोमवार
28 सप्टेंबर 2026






रविवार
4 ऑक्टोबर 2026
05:30 संध्याकाळी
परिसंवादः लोकशाही समोरील आव्हाने
-माधव भांडारी,
सुषमा अंधारे,
प्रशांत जगताप
परिसंवादः लोकशाही समोरील आव्हाने
-माधव भांडारी,
सुषमा अंधारे,
प्रशांत जगताप,
विकास लवांडे,
श्रावणी बुआ (AISF),
अक्षय कांबळे (NSUI)
अध्यक्ष:
अन्वर राजन
आयोजक-महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल
स्थान-गांधी भवन, कोथरुड
पुणे शहर-Pune City