Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शनिवार
14 नोव्हेंबर 2026






रविवार
29 नोव्हेंबर 2026
05:00 संध्याकाळी
यमनीय
यमनीय
यमन आणि यमन कल्याण रागावर आधारित 1960 ते 2015 मधील हिंदी आणि मराठी गाण्यांची श्रवणीय मैफिल
अभंग, गझल, नाट्यगीत, कव्वालीपासून बॉलिवूड पर्यंतचा
सुखद सांगितिक प्रवास


निर्मिती/संकल्पना आणि तबला साथ-
कौशल देसाई

गायक-
हरीश परांजपे,
अजित विसपुते,
अनघा नवरे,
श्रुती देवस्थळी

आणि वाद्यवृंद
Contact - तिकीटासाठी संपर्क कौशल देसाई: 9822665897
आयोजक-कौशल देसाई
स्थान-टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड
पुणे शहर-Pune City