बोलेल तो जिंकेल
(वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण)
विविध प्रकारच्या व्यासपीठांवर विविध माध्यमांद्वारे प्रभावी बोलण्यासाठी तुमच्यातील वक्ता घडविणारी ही उपयुक्त कार्यशाळा... यशाचे राजमार्ग खुले करणारी...! चला तर मग... बोलूया अन् जग जिंकूया...!
• उच्चारशास्त्र आणि आवाजाची जोपासना
• प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्वशैली विकसन
• भाषणकला आणि देहबोली
• विविध माध्यमांवरील सादरीकरण
• निवेदन-सूत्रसंचालन आणि मुलाखत
• पॉडकास्टिंग-तोंडओळख
शुल्क:- रु.8000/- (निवास-भोजन, प्रमाणपत्रासह)
(नोंदणी प्रक्रियेनंतर शुल्क भरण्यासाठी, आपणास संपर्क करण्यात येईल)
Web:- rmponweb.org