Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज सोमवार
28 सप्टेंबर 2026






बुधवार
30 सप्टेंबर 2026
07:00 रात्री
पुण्याचा गणेशोत्सव-एक वैभवशाली परंपरा
वक्ते-नीलेश वकील
(कार्याध्यक्ष, मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळ)
पुण्याचा गणेशोत्सव-एक वैभवशाली परंपरा
वक्ते-नीलेश वकील
(कार्याध्यक्ष, मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळ)
प्रमुख पाहुणे-
सचिन नागपुरे
(सिंहगड भाग संघचालक, रा.स्व.संघ)
आयोजक-स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, पासलकर स्मारक समिती