मराठीत स्थानीय इतिहास (Local history) स्थळाचा इतिहास, गावाचा इतिहास हा काहीसा दुर्लक्षित विषय आहे.
हेरिटेज वॉक अंतर्गत या विषयावर दृकश्राव्य कार्यक्रम होईल. या विषयातील तज्ञाकडून माहिती मिळेल.
हेरिटेज वॉक:
स्थानीय इतिहास
वक्ते:
गणेश राऊत
अध्यक्ष :
शिरीष पटवर्धन
याप्रसंगी प्रा राऊत पुणे शहरातील 250 पैकी महत्त्वाच्या स्थळांचा सचित्र पद्धतीने इतिहास सांगतील.
आयोजक-लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, क्लब हेरिटेज आणि एच . व्ही . देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग, महाराष्ट्र टाइम्स