Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज सोमवार
19 ऑक्टोबर 2026






रविवार
25 ऑक्टोबर 2026
10:00 सकाळी
साहित्य रसिकांचे स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन
साहित्य, कला, संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या रसिक, कलाकार, साहित्यिकांचे
• उच्च अभिरुची आणि अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ
उन्मेषच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त
Contact - आरुशी दाते- 9527740345, डॉ आनंद कुळकर्णी- 9881440345
आयोजक-उन्मेष
स्थान-पत्रकार भवन, नवी पेठ
पुणे शहर-Pune City