Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज गुरुवार
1 ऑक्टोबर 2026






शुक्रवार
2 ऑक्टोबर 2026
05:30 संध्याकाळी
द. मा. मिरासदार यांच्यावरील ग्रंथाचे प्रकाशन
सहभाग:
प्रकाश जावडेकर,
राजेश पांडे,
सुनेत्रा मंकणी,
प्रसाद मिरासदार
द. मा. मिरासदार यांच्या समग्र साहित्य ग्रंथसंचाचे प्रकाशन
हस्ते:
मंगला गोडबोले
मिरासदारांच्या भन्नाट कथांचे अभिवाचन! 🎙️
-सुनेत्रा मंकणी,
प्रसाद मिरासदार
आयोजक-मेहता पब्लिशिंग हाऊस
स्थान-मेहता पब्लिशिंग हाऊस
पुणे शहर-Pune City