कवी मंडळींसाठी साहित्य कट्टा
✍🏻 कवितांना व्यक्त होण्याचं एक समृद्ध व्यासपीठ ✒️
भावबंध: साहित्य कट्टा
प्रमुख पाहुणे:
मधुमिलिंद मेहेंदळे
अध्यक्ष,
(पुणे नगर वाचन मंदिर)
👉🏻कार्यक्रमातील विशेष
● प्रत्येकाने एक
स्वरचित कविता वाचावी
● प्रत्येकाने स्वतःच्या
आवडीची अन्य कोणतीही
कविता वाचून दाखवावी