Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शुक्रवार
9 ऑक्टोबर 2026

शनिवार
10 ऑक्टोबर 2026
09:30 सकाळी
हेरिटेज वॉक
पुणे विद्यापीठ

या प्रसंगी पुणे विद्यापीठातील भुयार, किचन परिसर, ब्रिटीशकालीन खोल्या, मुख्य इमारत, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ज्ञानेश्वर सभागृह, तत्कालीन ५०० पौंड किमतीचे झुंबर, संग्रहालय, कुलगुरू कार्यालय, नाना फडणीस-सवाई माधवराव-महादजी शिंदे यांचे तैलचित्र, सरस्वती सभागृह, भोर संस्थानची शस्त्रास्त्रे पहायला मिळणार आहेत
हेरिटेज वॉक
पुणे विद्यापीठ
अध्यक्ष:
गणेश राऊत
वक्ते:
प्रा. बाबासाहेब दुधभाते आणि तरुण संशोधक बापू घुंगरगावकर

या प्रसंगी पुणे विद्यापीठातील भुयार, किचन परिसर, ब्रिटीशकालीन खोल्या, मुख्य इमारत, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ज्ञानेश्वर सभागृह, तत्कालीन ५०० पौंड किमतीचे झुंबर, संग्रहालय, कुलगुरू कार्यालय, नाना फडणीस-सवाई माधवराव-महादजी शिंदे यांचे तैलचित्र, सरस्वती सभागृह, भोर संस्थानची शस्त्रास्त्रे पहायला मिळणार आहेत
आयोजक-लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑ . सोसायटी लिमिटेड, गंगोत्री होम्स, महाराष्ट्र टाइम्स,
स्थान-पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत https://maps.app.goo.gl/4sd4mrKff1KEcruH7
पुणे शहर-Pune City