Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
17 नोव्हेंबर 2026






गुरुवार
19 नोव्हेंबर 2026
06:00 संध्याकाळी
प्रभात फिल्म्स
भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सोनेरी पान
प्रभात फिल्म्स
भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सोनेरी पान
🔹प्रकाशन हस्ते-
प्रतिभाताई शाहू मोडक

🔹उपस्थिती-
धीरज सिंह, कुलगुरु-FTII
मेघराज राजे भोसले (अध्यक्ष, चित्रपट महामंडळ)

पुस्तकाविषयी मनोगत-
संजय दाबके

सूत्रसंचालन-
नीता कुलकर्णी

प्रकाशनानंतर राष्ट्रपती पारितोषिक विजेता Its Prabhat!
निर्मिती, मेसर्स ए. व्ही.दामले
दाखविण्यात येईल
आयोजक-फिल्म इन्स्टिट्यूट (venue partner), चित्रपट महामंडळ, माधवी वैद्य, प्रफुल्लता प्रकाशन
स्थान-फिल्म इन्स्टिटय़ूट, जुने थिएटर लॉ कॉलेज रोड 020-25580000 https://maps.app.goo.gl/f1RM5DwU6r3dxtYU8
पुणे शहर-Pune City