आनंद कायम ठेवून उत्सव ध्वनिप्रदूषणमुक्त कसा करता येतो हे जाणून घ्या सिद्धाराम पाटील यांच्याकडून
-सिद्धाराम पाटील
DJ मुक्त सोलापूर मोहिमेचे मुख्य प्रवर्तक,
सहयोगी संपादक,
दैनिक सकाळ(सोलापूर)
निमंत्रक:
सौरभ वीरकर,
निलेश धायरकर,
अशोक तिडके
आयोजक-जागरुक पुणेकर नागरिक समिती, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन, राष्ट्र प्रथम फाउंडेशन