Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शुक्रवार
23 ऑक्टोबर 2026






मंगळवार
27 ऑक्टोबर 2026
06:30 संध्याकाळी
युवा संशोधक आपल्या संशोधनाचा प्रवास, रंजक अनुभव याविषयी संवाद साधणार आहेत.

विंचवाचे विश्व
-मिहीर जोशी
विंचवाचे विश्व
-मिहीर जोशी
आयोजक-जीविधा