Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज रविवार
11 ऑक्टोबर 2026






शनिवार
17 ऑक्टोबर 2026
11:00 सकाळी
मोफत कृत्रिम पाय व हात यासाठी मोजमाप शिबिर
मोफत कृत्रिम पाय व हात यासाठी मोजमाप शिबिर
भारत विकास परिषदच्या दक्षिण पुणे व पिंपरी चिंचवड शाखेतर्फे ज्यांचे हात किंवा पाय कापले गेले आहेत अशा दिव्यांगांसाठी बाहेर ५० हजार रुपयांचाबर असणारा कृत्रिम पाय पूर्णपणे मोफत मिळेल. त्यासाठी खालील ठिकाणी मोजमाप शिबिर आयोजित केले आहे.

पूर्वनोंदणी साठी:
कापलेल्या पायाचा / हाताचा फोटो व
आधार कार्ड वा फोटो खालील नंबरवर पाठवाः
वेळ:
सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यत
Contact - 9822510349, 9158797232
आयोजक-भारत विकास परिषद दक्षिण पुणे व पिंपरी चिंचवड शाखा, स्व-आधार दिव्यांग मदत केंद्र
स्थान-आदित्य बंगला, 1/A, गणेशदत्त हाऊसिंग सोसायटी, जयंतराव टिळक नगर, दाते बस स्टॉपच्या मागे, सहकारनगर क.1, पुणे 411009 https://maps.app.goo.gl/WqAKd1YVxoxeegt86
पुणे शहर-Pune City