Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
3 नोव्हेंबर 2026






सोमवार
9 नोव्हेंबर 2026
05:00 संध्याकाळी
ये कौन चित्रकार है
निसर्गाच्या मनोहारी रूपाचे प्रत्ययकारी वर्णन असलेल्या सदाबहार गीतांची सुरेल मैफिल !
ये कौन चित्रकार है
निसर्गाच्या मनोहारी रूपाचे प्रत्ययकारी वर्णन असलेल्या सदाबहार गीतांची सुरेल मैफिल !
🔹निवेदन-नरेंद्र फाटक
🔹गायक-
अर्चना सहस्रबुद्धे, अरविंद फाटक, सुरेश मारूलकर, महेश फाटक, माधव फाटक, कावेरी सहस्रबुद्धे, नरेंद्र फाटक, तुषार नरगुंद आणि अंजली फाटक (पुजारी)
🔹व्हिडिओ/व्हिज्युअल्स-
विक्रम क्रिएशन
🔹साऊंड-हेमंत
🔹 प्रवेश विनामूल्य
आयोजक-अंजली फाटक (पुजारी)