Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शनिवार
31 ऑक्टोबर 2026






शुक्रवार
6 नोव्हेंबर 2026
07:00 रात्री
दिवाळी पहाट
मैं प्यार का राही हूँ
दिवाळी पहाट
मैं प्यार का राही हूँ
माऊथ ऑर्गनवर
नय्यर साहेबांची सदाबहार गाणी
जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम

साथ संगत:
अमृता ठाकूरदेसाई,
सागर साठे,
मुकेश देढिया,
मकरंद देशपांडे,
शैलेश देशपांडे,
किरण एकबोटे,
पद्माकर आणि प्रतीक गुजर निवेदन:
सिद्धार्थ बेंद्रे
साउंड:
निलेश यादव
व्हिडिओ:
विक्रम क्रिएशन्स
(प्रवेश विनामूल्य)
आयोजक-हार्मोनिका क्लब पुणे
स्थान-निवारा सभागृह, नवी पेठ
पुणे शहर-Pune City