Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज बुधवार
28 ऑक्टोबर 2026






शुक्रवार
30 ऑक्टोबर 2026
07:00 रात्री
आर्थिक राष्ट्रवाद-
आपली खरेदी, आपली जबाबदारी
आर्थिक राष्ट्रवाद-
आपली खरेदी, आपली जबाबदारी
वक्ते-
तुषार कुलकर्णी
(अध्यक्ष, पवित्रम फाउंडेशन)
अध्यक्ष-
सुधीर काळकर
(अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळी)

दत्तवाडी परिसरातला राजवर्धन वाघमारे याने Ashiyan Athletics Championship of the Deaf मधे भारताकडून सलग तिसरे पदक मिळवले. त्याचा या वेळी सत्कार केला जाणार आहे.
आयोजक-स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, वीर बाजी पासलकर स्मारक समिती