Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शनिवार
21 नोव्हेंबर 2026






मंगळवार
24 नोव्हेंबर 2026
06:00 संध्याकाळी
ग्रंथ पारितोषिक वितरण समारभ
उपस्थिती-अविनाश धर्माधिकारी,
गो. बं. देगलूरकर
ग्रंथ पारितोषिक वितरण समारभ
पुरस्कारार्थी-
सुनीलकुमार लवटे, वर्षा गगराणी, गजानन चव्हाण, मृणालिनी सावंत, मंगला मिरासदार, प्रा. ग. का. माने यांना प्रदान करण्यात येईल
वक्ता-
अविनाश धर्माधिकारी

अतिथी-
चंद्रकांतदादा पाटील,
गो. बं. देगलूरकर,
राजेंद्र शेंडे
(आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ज्ञ)
आयोजक-महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे
स्थान-एस एम जोशी सभागृह
पुणे शहर-Pune City