Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज गुरुवार
8 ऑक्टोबर 2026






शनिवार
17 ऑक्टोबर 2026
04:30 संध्याकाळी
शहेनाई-व्हायोलिन जुगलबंदी:
-प्रमोद गायकवाड व सौ. अंजली सिंगडे-राव
आणि इतर कार्यक्रम
गोडसे वाद्यवादन विद्यालय संगीत मैफल
(दिवस दुसरा)
मान्यवर कलाकारांची संगीत मैफिल
🔹️शहनाई-व्हायोलिन जुगलबंदी:
प्रमोद गायकवाड व सौ. अंजली सिंगडे-राव
🔹️तबला सोलो:
विश्वास जाधव
रजिस्ट्रार, गांधर्व महाविद्यालय मुंबई
🔹️हार्मोनियम सोलो:
सुयोग कुंडलकर
🔹️व्हायोलिन सोलो:
अक्षय सोमण
🔹️सुश्राव्य गायन:
अतुल खांडेकर
साथसंगत:
हार्मोनियम-
सुयोग कुंडलकर
तबला:
आनंद जबडे,
अभिजीत बारटक्के,
प्रणव गुरव
आयोजक-गोडसे वाद्यवादन विद्यालय
स्थान-टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड
पुणे शहर-Pune City