Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शुक्रवार
23 ऑक्टोबर 2026






गुरुवार
29 ऑक्टोबर 2026
06:30 संध्याकाळी
युवा संशोधक आपल्या संशोधनाचा प्रवास, रंजक अनुभव याविषयी संवाद साधणार आहेत.

संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीवांचे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून संवर्धन
-अर्णव गंधे
संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीवांचे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून संवर्धन
-अर्णव गंधे
आयोजक-जीविधा