राष्ट्रकूट-
इतिहासातील एक महान साम्राज्य
ग्रंथ प्रकाशन
लेखक-
अमोघ वैद्य
अध्यक्ष-
प्रदीपदादा रावत अध्यक्ष:भारत इतिहास संशोधन मंडळ
प्रमुख पाहुणे-
अविनाश धर्माधिकारी संस्थापक, चाणक्य मंडळ परिवार
राजेश पांडे पुणे पुस्तक महोत्सव
प्रकाशन समारंभानंतर
राष्ट्रकूट-इतिहासातील एक महान साम्राज्य हे पुस्तक ₹३००/-
सवलतीत उपलब्ध असेल.
(मूळ किंमत ₹३५०/-)
आपले स्नेहांकित
अमोघ वैद्य |
मनोज रा. केळकर