There was a database error
Please report to admin Record has changed since last read in table 'logTable'; try restarting transaction पुणे कार्यक्रम Pune Programs

Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
17 नोव्हेंबर 2026






शनिवार
21 नोव्हेंबर 2026
05:30 संध्याकाळी
स्वर आदरांजली
बबनराव हळदणकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त
स्वर आदरांजली
बबनराव हळदणकर यांचा दहावा स्मृतिदिन आणि जन्मशताब्दी निमित्त
💎शिष्यवर्ग कलाकार-
पौर्णिमा धुमाळे, चंद्रशेखर महाजन,
कविता खरवंडीकर, योगेश आघारकर,
अश्विनी चांदेकर, राजश्री महाजनी,
विकास भावे, विद्या गोखले

💎साथसंगत-
संवादिनी:
प्रवीण कासलीकर
तबला:
धनंजय खरवंडीकर, पराग हिरवे

💎बंदिश निरूपण-
माधुरी डोंगरे
💎विशेष सहभाग:
मुकुंद संगोराम,
अरुण कशाळकर,
विकास कशाळकर

💎सर्वांना मुक्त प्रवेश
काही जागा राखीव
आयोजक-गानवर्धन आणि रसरंग गुरुकुल