Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज बुधवार
10 जून 2026


क्षेत्र(शहर)





शनिवार
13 जून 2026
05:00 संध्याकाळी
रामायणाच्या जगभरातल्या खुणा
-व्याख्यान आणि स्लाईड शो
रामायण: जागतिक संदर्भ आणि संशोधन
-दिपाली पाटवदकर
🔹️सादरीकरण: रामायणाच्या जागतिक खुणा,
सुग्रीवाचा नकाशा
🔹️प्रश्नोत्तरांचे सत्र
Contact - भाविसा-895697 7357
आयोजक-एकता मासिक, भाविसा प्रकाशन आणि संस्कार भारती, पुणे