Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शुक्रवार
10 एप्रिल 2026


क्षेत्र(शहर)





शुक्रवार
10 एप्रिल 2026
06:00 संध्याकाळी
व्याख्यान: अमेरिका, इजराइल, इराण युद्ध आणि आपण सगळेच
-वक्ते:
अविनाश धर्माधिकारी
व्याख्यान: अमेरिका, इजराइल, इराण युद्ध आणि आपण सगळेच
-वक्ते:
अविनाश धर्माधिकारी
*ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट 5-50 पर्यंत सुरू राहील
*कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे
*वसंत व्याख्यानमाला 2026
आयोजक-चित्पावन ब्राह्मण संघ, मुलुंड