Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शुक्रवार
10 एप्रिल 2026


क्षेत्र(शहर)





रविवार
12 एप्रिल 2026
10:00 सकाळी
कर्वेनगर-वारजे मेट्रो मार्ग प्रेझेंटशन
(जनतेला माहिती, त्यांच्या सूचना व अभिप्रायासाठीचा कार्यक्रम)
कर्वेनगर-वारजे मेट्रो मार्ग
(जनतेला माहिती, त्यांच्या सूचना व अभिप्रायासाठीचा कार्यक्रम)
उपस्थिती:
चंद्रकांत पाटील
(उच्च व तंत्र शिक्षण मंत्री)
श्रावण हार्डीकर
(व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो)
प्रेझेंटेशन:
➤प्रस्तावित मेट्रोमार्ग व स्टेशनची माहिती
➤नागरिकांचे अभिप्राय व सूचना
➤वाहतूक व्यवस्थेतले संभाव्य बदल
➤प्रकल्पाचा सविस्तर आराखडा
आयोजक-भाजपा नगरसेवक
स्थान-कमिन्स कॉलेज, कर्वेनगर
पुणे शहर-Pune City