Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शुक्रवार
10 एप्रिल 2026


क्षेत्र(शहर)





शनिवार
11 एप्रिल 2026
09:00 सकाळी
पुण्यातील ऐतिहासिक स्थळी हेरिटेज वाॅक
हेरिटेज वॉक
महात्मा फुले वाडा
वक्ते: गणेश राऊत
शनिवार दि.११ एप्रिल २०२६रोजी महात्मा फुले यांची जयंती निमित्ताने त हेरिटेज वॉक आयोजिलेला आहे.

आयोजक-लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑ . सोसायटी लिमिटेड, एन्शंट ट्रेल्स, क्लब हेरिटेज, एच .व्ही. देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग, महाराष्ट्र टाईम्स
स्थान-गंज पेठ येथील महात्मा फुले वाडा
पुणे शहर-Pune City