Pune Programs


आज मंगळवार
24 फेब्रुवारी 2026


तीर्थयात्रेला जाण्याचे नियोजन कराल


फळाची अपेक्षा न ठेवता सत्कर्म करा, फळ मिळेलच


प्रिय व्यक्तीची भेट


लोभीपणाला आवर घाला


अचानक धनलाभ होण्याची शक्यता


पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
मोहमायेपासून दूर रहा


जुन्या वाहनांची खरेदी लाभदायक


अपेक्षाभंगाचे दु:ख वाट्याला येइल


नोकरीत कुरबुरी


व्यापारात लाभ होणार


गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल


संसर्गजन्य रोगांपासून स्वतःला जपा