Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज रविवार
3 ऑगस्ट 2025


क्षेत्र(शहर)


   

शनिवार
2 ऑगस्ट 2025
04:22 दुपारी
निर्मळ रानवारा कथा विशेषांक प्रकाशन
प्रमुख उपस्थिती:
वलय मुळगुंद, संजीवनी अत्रे
वि. ल. शिंत्रे कथा स्पर्धा पारितोषिक वितरण

स्थळःप्र. ल. गावडे सभागृह,
पेरूगेट भावे स्कूल
Contact - सुश्री फाउंडेशन:9767434992
आयोजक-सुश्री फाउंडेशन, वंचित विकास