Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज शनिवार
10 जानेवारी 2026


क्षेत्र(शहर)





शुक्रवार
9 जानेवारी 2026
11:00 सकाळी
माझा पेशंट व त्याचे अधिकार कार्यशाळा
रुग्ण हक्क-जबाबदाऱ्या आणि शासकीय आरोग्य योजनांविषयी माहिती देणारी कार्यशाळा
=>पुणे जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी
=>वेळ 11 ते 5

प्रवेश मर्यादित
नोंदणी आवश्यक
https://forms.gle/df1pJHjgM7uurqnw6
आयोजक-साथी संस्था